माणसाला माणूस बनविण्याचं खरं साधन म्हणजे शिक्षण प्रत्येकाने आपल्या

थिवि नवा
माणसाला माणूस बनविण्याचं खरं साधन म्हणजे शिक्षण प्रत्येकाने आपल्या उद्योगासाठी आवश्यक ते शिक्षण घेऊन त्या भांडवलावरच पुढची वाटचाल चिकाटीने चालवावी यश मिळणारच असे प्रतिपादन डॉक्टर नूतन बिचोलकर यांनी समाजौउन्नती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात  मरड येथे तुळशीराम सभागृहात बोलताना केले .


सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षण देण्याच्या कार्य केलं सर्व माणसं परमेश्वराचे लेकर आहे त्या सर्वांचे समभावाने वागणे हे आपलं कर्तव्य असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर नगरसेवक सुधीर कांदोळकर समाज उन्नती संघटनेचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर डॉक्टर शुभांगी अनंत  आसोलकर डॉक्टर नूतन  बिचोलकर महिला आघाडी अध्यक्ष आकांक्षा चव्हाण आदी उपस्थित होते याप्रसंगी पीएचडी प्राप्त केलेल्या डॉक्टर शुभांगी अनंत आसोलकर हिचा प्रमुख पाहुणे डॉक्टर बिचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती आसोलकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तसेच शंभू भाऊ बांदेकर यांनी क्रांतीज्योती  सावित्री बाई फुले  याना महात्मा फुले यांनी पत्नीला शिक्षका केली व शिक्षणाची ज्योत  पुढे  नेण्याचे महान कार्य केल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्रुव कुडाळकर यांनी केले रेश्मा मोरजकर व महेश चव्हाण यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला दामोदर कुडाळकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश चव्हाण यांनी परीक्षम घेतले फोटो भारत   बेतकेकर
डॉ नुतन बिचोलकर डॉक्टर शुभांगी आसोलकर हीचा सत्कार करताना
बाजुला शंभू भाऊ बांदेकर, सुधीर कांदोळकर

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें