सम्राट क्लब ऑफ हळदोना याचा अधिकार ग्रहण सोहळा खोर्जूवे येथील ऋत्रुराज गार्डन मध्ये

हळदोना वार्ताहर

सम्राट क्लब ऑफ हळदोना याचा अधिकार ग्रहण सोहळा खोर्जूवे येथील ऋत्रुराज गार्डन मध्ये पार पडला
या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून कायसुव पंचायत चे सरपंच सुरेंद्र गोवेकर उपस्थित होते यां वेळी विशेष अतिथी म्हणून गावकरी चे संपादक किशोर नाईक गांवकर नूतन अध्यक्ष उल्हास हळदोणकर पदग्रहण अधिकारी राजश्री खांडेपारकर दीक्षांत अधिकारी राज मोहन शेट्ये माजी अध्यक्षा सत्वशिला म्हालदार मंगला हळदोणकर उपस्थित होत्या
या वेळी नुतन अध्यक्ष उल्हास हळदोणकर व त्याच्या संचालक मंडळ ला पदग्रहण अधिकारी राजश्री खांडेपारकर यानी शपथ दिली
यावेळी प्रमुख पाहुणे गोवेकर यांनी सम्राट क्लब कार्याचे कौतुक केले किशोर नाईक गावकर यांनी सम्राट क्लब गोव्यात अनेक वर्षापासून कला व संस्कृती संवर्धन करण्यात कार्य करत आहे सम्राट क्लब व कला व संस्कृती जतन व प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष उल्हास हळदोणकर सचिव रमाकांत अणवेकर खजिनदार दिलीप हळदोणकर सत्वशीला म्हालदार अमित शिंदे उपाध्यक्ष रामा केरकर संचालक मंडळ सिमरन गडेकर सर्वेश रायकर सुदेश खलप चंदू म्हालदार
 यावेळी स्व नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अध्यक्ष उल्हास हळदोणकर यांनी आगामी वर्षात सांस्कृतिक सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात चा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपिकांत शिरोडकर व सिद्धी रायकर यांनी केले तर रामा केरकर यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला यावर्षी खास कोर्ट चा देखावा प्रियदर्शन साळगावकर यांनी तयार केला होता रमाकांत अणवेकर यांनी आभार मानले . छाया भरत बेतकेकर
सम्राट क्लब हळदोना नूतन कार्य करणे समवेत प्रमुख पाहुणे सुरेंद्र गोवेकर किशोर नाईक गावकर नूतन अध्यक्ष उल्हास हळदोणकर

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें