सुभाष  शेटगांवकर  यांची ७८ वी ” वाचन  साधना” कार्यशाळा तोर्से येथील शासकीय  विद्यालयात  संप्पन

सुभाष  शेटगांवकर  यांची ७८ वी ” वाचन  साधना” कार्यशाळा तोर्से येथील शासकीय  विद्यालयात  संप्पन.
थिवि नवा
स.प्रा.विद्यालय,  तोर्से येथे वाचन  साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात  आले होते
या कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना
वाचन विषयावर  वाचन  वेग व आकलन क्षमता  वाढविण्यासाठी  वाचन  विषयक प्रात्यक्षिके घेण्यात आली.
या प्रात्यक्षिकाद्वारे  अक्षर  बोध,अक्षरे  पटकन  ओळखण्याचा सराव, काना,माञा नसलेली अक्षरे,काना , मात्रा असली अक्षरे.
नजर फिरवण्याची सराव _ शास्त्रशुद्ध  नजर फिरवण्याच्या  सरावाचे वाचन वेग  वाढवणे.
द्रुष्टीचा आवाक्याद्वारे रुंद  पानावरील  मजकूर  भराभर  वाचण्याचा सराव.
शब्द  बोध_ वेगळे, परंतु एकसारखेच  वाटणारे शब्द  पटकन  ओळखण्याचा सराव.
वाक्य  बोध _ वेळी, परंतु एकसारखी वाटणारी वाक्य  पटकन  ओळखण्याचा सराव.
आकलन _ एखाद्या वस्तुमधील  समानता किंवा  भिन्नता पटकन  समजून घेणे
] : अर्थ  ग्रहण _ एखाद्या क्रुतिमधील  समानता  व भिन्नता पटकन  समजणे.
: वाचन विषयावर  प्रात्यक्षिके घेत असताना वाचन विषयक चांगल्या सवयी, वाचन वेग, वाचन  करत असतानाच  आकलन  व अर्थग्रहण  कसे करावे हे विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत  प्रत्येक  करुन घेतले.
कार्यशाळेत  डोळस वाचनावर भर
देऊन वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात  आले.
] : शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.संजना  स. कोरगांवकर  यानी स्वागत  तर
प्रास्ताविक व  परीचय  शिक्षिका दीप्ती दि. सावंत  यांनी  केले.रोपटे  देऊन

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें