दत्त पद्मनाभ पिठ   संचालित संत समाज गिरवडेच्या 2026- 29 या कालावधीसाठी नव्या कार्यकार्यकारिणीची निवड करण्यात आली

थिवि नवा
श्री दत्त पद्मनाभ पिठ   संचालित संत समाज गिरवडेच्या 2026- 29 या कालावधीसाठी नव्या कार्यकार्यकारिणीची
निवड करण्यात आली,
ती खालील प्रमाणे अध्यक्ष दयानंद पुरखे, उपाध्यक्ष आनंद पार्सेकर, सचिव तनुजा हडफडकर ,उपसचिव सुरेखा गुळदूवेकर, खजिनदार रामा टेमकर उपखजिनदार कृष्णा साळगावकर सदस्य अतुल  उसकईकर ,संजना पुरखे दीपक बिचोलकर   . या बैठकीला निरीक्षक म्हणून सुजय नाईक व समीर  नार्वेकर यांनी काम पाहिले ,यावेळी अरविंद  लिंगुडकर,   दत्तगुरु नाईक आदी उपस्थित होते प्रकाश नाईक यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की नूतन समिती योग्य प्रकारे सर्वांना एकत्र घेऊन काम करेल ,सांप्रदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली   प्रकाश  नाईक यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन शांतादुर्गा पुरखे यांनी केले यावेळी संत समाज गिरवडे
चे गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो भारत बेतकेकर
संत समाज गिरवडे ची नुतन समिती

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें