माडेल थीवी  येथे कर्तृत्वान अशा पाच महिलांचा म्हापसा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका डॉक्टर नुतन     बिचोलकर

थिवि   माडेल थीवी  येथे कर्तृत्वान अशा पाच महिलांचा म्हापसा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका डॉक्टर नुतन     बिचोलकर यांच्या हस्ते  शाल, श्रीफळ,व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी डॉक्टर श्रेया रीवणकर ,विनिता पालयेकर, डॉक्टर सिद्धी परब, रुची सावंत ,अपूर्वा देशपांडे यांचा प्रमुख पाहुण्या बीचोलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या नूतन बीचोलकर यांनी महिलांचे कौतुक केले व त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आपल्याला अभिमान आहे असे सांगितले यावेळी व्यासपीठावर गणपत रायकर ,संदीप बाणवलीकर  थीवी  जायट् अधक्ष   किशोर सावळ,डॉक्टर नूतन  बिचोलकर  आदी उपस्थित होते याप्रसंगी सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले परिचय किरण रायकर  यांनी करून दिला स्वागत गणपत रायकर यांनी आभार मानले सूत्रसंचालन करुणा  सावळ यांनी केले
फोटो भारत बेतकेकर
जायट् गृप थीवी तफै महिलाचा  सत्कार

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें