जायट् ग्रुप ऑफ थिवि  तर्फे गणेशपुरी येथील श्री गणेश विद्यामंदिर येथे विज्ञान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

  1. जायट् ग्रुप ऑफ थिवि  तर्फे गणेशपुरी येथील श्री गणेश विद्यामंदिर येथे विज्ञान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम शुभन  शिरगावकर द्वितीय शार्वी नाईक, तृतीय आराध्या  मांद्रेकर, उत्तेजनार्थ बक्षीस विश्वास रेवाडकर व ग्रीष्मा काटकर बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन 10 चे अध्यक्ष केशव देशपांडे उपस्थित होते यावेळी   जांयट ग्रुप ऑफ   थिवि चे अध्यक्ष किशोर सावळ, माजी अध्यक्ष बसवराज पुजारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुवर्णो कामत सतीश     चंद्र पास्ते उपस्थित होते गणपत रायकर यांनी जांयट ग्रुप चा कार्याची माहिती दिली केशव देशपांडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जिज्ञासा आणि नवीन उपक्रम वृत्ती विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमास सूत्रसंचालन  मेधा देसाई यांनी केले तर पल्लवी धुरी हिने आभार मानले फोटो भारत बेतकेकर
बक्षीस वितरण करताना केशव देशपांडे, किशोर सावळ, गणपत रायकर

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें