सुभाष शेटगांवकर यांची ७८ वी ” वाचन साधना” कार्यशाळा तोर्से येथील शासकीय विद्यालयात संप्पन
.
थिवि नवा
स.प्रा.विद्यालय, तोर्से येथे वाचन साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना
वाचन विषयावर वाचन वेग व आकलन क्षमता वाढविण्यासाठी वाचन विषयक प्रात्यक्षिके घेण्यात आली.
या प्रात्यक्षिकाद्वारे अक्षर बोध,अक्षरे पटकन ओळखण्याचा सराव, काना,माञा नसलेली अक्षरे,काना , मात्रा असली अक्षरे.
नजर फिरवण्याची सराव _ शास्त्रशुद्ध नजर फिरवण्याच्या सरावाचे वाचन वेग वाढवणे.
द्रुष्टीचा आवाक्याद्वारे रुंद पानावरील मजकूर भराभर वाचण्याचा सराव.
शब्द बोध_ वेगळे, परंतु एकसारखेच वाटणारे शब्द पटकन ओळखण्याचा सराव.
वाक्य बोध _ वेळी, परंतु एकसारखी वाटणारी वाक्य पटकन ओळखण्याचा सराव.
आकलन _ एखाद्या वस्तुमधील समानता किंवा भिन्नता पटकन समजून घेणे
] : अर्थ ग्रहण _ एखाद्या क्रुतिमधील समानता व भिन्नता पटकन समजणे.
: वाचन विषयावर प्रात्यक्षिके घेत असताना वाचन विषयक चांगल्या सवयी, वाचन वेग, वाचन करत असतानाच आकलन व अर्थग्रहण कसे करावे हे विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत प्रत्येक करुन घेतले.
कार्यशाळेत डोळस वाचनावर भर
देऊन वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
] : शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.संजना स. कोरगांवकर यानी स्वागत तर
प्रास्ताविक व परीचय शिक्षिका दीप्ती दि. सावंत यांनी केले.रोपटे देऊन
|
|
सुभाष शेटगांवकर यांची ७८ वी ” वाचन साधना” कार्यशाळा तोर्से येथील शासकीय विद्यालयात संप्पन
Advertisement






