जांयट् ग्रुप ऑफ पिर्ण व  जांयट् गृप ऑफ थिवि यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा शपथ ग्रहण

थिवि वाताहार   जांयट् ग्रुप ऑफ पिर्ण व  जांयट् गृप ऑफ थिवि यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा शपथ ग्रहण सोहळा माडेल     थिवि येथील  ग्रीनलॅण मिनी सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी,एस,पी जिवबा दळवी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर सेंट्रल कमिटी मेंबर उषा नाईक ,फेडरेशन १० चे अध्यक्ष केशव देशपांडे  ,सेंटर कमिटी  मेंबर दीपक डिसोजा, गणपत रायकर शपथग्रहण अधिकारी विलास  पिळर्णकर,माजी अध्यक्ष केशव रायकर   जांयट् गृप ऑफ थिवि चे    नुतन  अध्यक्ष किशोर सावळ,   जांयट्ग्रु   गृप ऑफ पिर्ण चे नुतन अध्यक्ष  सुरज शेट्ये, आदी उपस्थित होते प्रमुख पाहुणे जिवबा दळवी यांनी सांगितले की जांयट् ग्रुप ला  यंदा 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्यासाठी त्यांनी या 40 वर्षात जे समाज उपयोगी उपक्रम राबवले त्याबद्दल त्यानी  त्यांचे  अभिनंदन केले जांयट् ग्रुप थिवि चे नुतन अध्यक्ष किशोर सावळ व त्यांच्या संचालक मंडळाला यावेळी शपथ देण्यात आले संचालक मंडळावर हेमा देशपांडे  शिवानंद किलीपुट्टी, यजेश नाईक, राजकुमार पुरोमणी, रामचंद्र पळ ,केशव रायकर यांना शपथ देण्यात आली यावेळी नूतन सदस्य प्रदेश   रीवणकर, किरण रायकर, मनोज सावळ यांना शपथ देण्यात आले, जांयट् ग्रुप ऑफ पिर्णचा  संचालक मंडळ ला शपथ  ग्रहण अधिकारी विलास पिळर्णकर यांनी शपथ दिली सुत्रसंचालन करूणा सावळ व सतीशचंद्र पास्ते यांनी केले तर गणपत रायकर यांनी आभार मानले

जांयट् ग्रुप ऑफ थिवि च्या शपथ ग्रहण प्रसंगी डि, एस, पी, जिवबा दळवी व संचालक मंडळ

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें