**“Priyanka’s Dance Academy चा वार्षिक नृत्यसोहळा

**“Priyanka’s Dance Academy चा वार्षिक नृत्यसोहळा
दि. 26 जानेवारी रोजी
स्थळ : हनुमान नाट्यगृह, मापुसा

वेळ ५
येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
गुरु-शिष्य परंपरेच्या मूल्यांवर आधारित शास्त्रीय नृत्याची साधना करत घडत असलेल्या विद्यार्थ्यांचे ताल, लय व भाव यांचे सुसंस्कृत सादरीकरण या मंचावर अनुभवायला मिळणार आहे. कला, शिस्त आणि समर्पण यांचा हा उत्सव रसिकांसाठी निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.


या नृत्योत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, ही नम्र विनंती.
— गुरु प्रियांका राणे”**

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें