छावा महानाट्य यशस्वी केलेल्यांचा सत्कार संपन्न*

*छावा महानाट्य यशस्वी केलेल्यांचा सत्कार संपन्न*

म्हापसा, दि. २५डिसेंबर (वार्ता.) –
श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान समितीने श्रींच्या ८५ वार्षिक जत्रोत्सवात सादर केलेले छावा हे महानाट्य यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या पडद्यामागील सर्व कलाकारांचा माजी कला व संस्कृती मंत्री श्री. दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी
लेखिका : सौ. नीलांगी औदुंबर शिंदे
दिग्दर्शन : श्री. जयंद्रनाथ यशवंत हळदणकर
व्यासपीठ व नेपथ्य : श्री. प्रविण उमेश चारी
प्रकाश योजना : श्री. युवराज मंगेशकर
वेशभूषा : श्री. जयंत नाटेकर
रंगभूषा : श्री. प्रदिप गोवेकर
नृत्य दिग्दर्शन : कु. रक्षंदा महेश अमोणकर
नृत्य दिग्दर्शन : सौ. ज्योती न्यानेश्वर मडगावकर
नृत्य दिग्दर्शन : सौ. द्रौपदी गणेश गोवेकर
धनीसंकलन : श्री. मंथन महेश शिरगावकर
एल इ डी स्क्रिन : श्री. प्रशांत पवार
घोडेस्वार : श्री. गोविंद नाईक यांचा सत्कार झाला.

यात भाग घेणारे कलाकार :

*छावा* म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज्यांच्या भूमिकेत :
*श्री. महेश रामचंद कोरगावकर*

जिजाऊ : सौ. सुवर्णा रामजी नार्वेकर
छत्रपती शिवाजी महाराज: श्री. राजेश आनंद कोरगावकर
औरंगझेब : श्री. सिद्धार्थ चंद्रकांत कोरगावकर
कविकलश : श्री. गीतम लिंगुडकर
बाळ संभाजी : कु. शौर्य महेश कोरगावकर
शिशु संभाजी : कु. रुद्रांश कोरगावकर

निवेदन १ : श्री. ध्रुव मुरली मेनन
निवेदन २ : कु. आर्या महेश कोरगावकर
निवेदन ३ : श्री. श्रवण काणेकर
निवेदन ४ : कु. वरदा हनुमंत आंबेकर
सईबाई : सौ. प्रविणी महेश शिरगावकर
सोयराबाई : सौ. राधिका राकेश कोरगावकर
लक्ष्मीबाई : कु. रुत्वा महेश कोरगावकर
पुतळाबाई : सौ. रेश्मा गोकुळदास मांद्रेकर
येसूबाई : कु. शैवी सुहास मांद्रेकर
मिर्झाराजे : श्री. जगन्नाथ घाटवळ
रामसिंग : श्री. उत्कर्ष कोनाडकर
निराजी पंत : श्री. सिद्धेश पिरणकर
त्र्यंबक पंत : श्री. अमित पालयेकर
गणोजी : श्री. द्विवीज पिरणकर
कान्होजी : श्री. पुष्पक सातार्डेकर
धर्माजी : श्री. शैलेश कोरगावकर
येसाजी : श्री. गंगाधर नाईक
अर्जोजी : श्री. रुद्र लिंगुडकर
गिर्जोजी : श्री. संतोष (हडडी)
संताजी : श्री. प्रशांत आगरवाडेकर
धनाजी : श्री. मनीष बुरगुडे
समर्थ रामदास स्वामी : श्री. रौनक खांडेकर
दिवाकर भट : श्री. शंकर कुडणेकर
शिष्य : श्री. प्रकाश कुडणेकर
शिष्य : कपिल वेंगुर्लेकर
हेर : श्री. पवन नावेलकर
आल्व्होरा : श्री. राकेश कोरगावकर
पोर्तुगीज ऑफिसर : श्री. अमोघ लोटलीकर
पाद्री : श्री. कृष मांद्रेकर
मुघल सरदार १ : श्री. कैलास वेंगुर्लेकर
मुघल सरदार २: श्री. राया कांदोळकर
मुघल सरदार ३ : श्री. गजानन नाईक
मुघल सरदार ४ : श्री. राया कवळेकर
मुघल सरदार ५ : श्री. सुवर्ण परमेकर
फौलादखान : श्री. राजाराम घाटवळ
एखालिसखान : श्री. ओंकार ऊसपकर
मुखलीसखान : श्री. गोकुळदास मांद्रेकर
असदखान : श्री. आनंद कांबळी
धटिंगण : श्री. सागर शेट्ये
धटिंगण : श्री. तनय दावरे
मराठा सैनिक, मुघल सैनिक, पोर्तुगीज सैनिक, बाल कलाकार, नृत्यांगना मिळून दोनशीहून अधिक कलारांच्या उत्कृष्ट अभिनयाने व नृत्याच्या आविष्कारानी हे महानाट्य यशस्वी केले.
यावेळी माजीकला व संस्कृती मंत्री श्री. दयानंद मांद्रेकर, थिवीचे माजी आमदार श्री. किरण कांदोळकर यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर स्वागतपर प्रस्ताविक केले, आभार प्रदर्शन सरपंच्या सौ. आरती प्रवीण चारी यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. राजेश आनंद कोरगावकर यांनी केले.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें