म्हापसा येथील वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांचा गुजरात अभ्यास दौरा

म्हापसा येथील वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांचा गुजरात अभ्यास दौरा
आसगाव – म्हापसा येथील पी.व्ही. एस. मधुसूदन कुशे उच्च माध्यमि मि क वि वि द्यालय व गणेशपुरी-म्हापसा येथील श्री गणेश उच्च माध्यमि मि क वि वि द्यालयाच्या इयत्ता अकरावीच्या एकूण ४७ वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांनी सहा शि शि क्षकांसह गुजरातचा अभ्यास दौरा नुकताच केला. वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांच्या मनामध्ये भारताचा सांस्कृति ति क वारसा, इति ति हास तसेच सद्यकालीन आर्थि र्थि र्थिक, वैज्ञानि नि क संदर्भ र्भ यावि वि षयीची जि जि ज्ञासापूर्ती र्ती करणे हे या अभ्यासदौ-याचे उद्दि दि ष्ट होते. सदर सहा दि दि वशीय अभ्यासदौऱ्यात वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांनी गुजरातमधील महत्त्वपूर्ण र्ण स्थळांना भेट दि दि ली.


२५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान त्यांनी उत्कृष्ट कोरीव काम असलेले १९ व्या शतकातील हठसि सि ंग जैन मंदि दि र, रानी की बावडी अशा ऐति ति हासि सि क स्थळांचे नि नि रीक्षण केले. तसेच महान योगी नारायण स्वामी यांची सोन्याची मूर्ती र्ती असलेले, सुंदर कलाकुसर असलेले अक्षरधाममधील मंदि दि र व भारतीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले सूर्य र्य मंदि दि र पाहून त्यातील बारकावे नोंदवून घेतले. साबरमती येथील म. गांधीजींच्या आश्रमाला भेट देऊन त्यांनी गांधीजींच्या जीवनकार्या र्या र्यावि वि षयी जाणून घेतले.अहमदाबाद येथील इस्त्रो या संस्थेला दि दि लेल्या भेटीत वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांना इस्त्रोच्या मोहि हि मा, भावी योजना, त्यांनी नि नि र्मि र्मि र्मिलेली वैज्ञानि नि क उपकरणे यावि वि षयी माहि हि ती मि मि ळाली. आनंदगावातील अमूल दुग्धोत्पादन प्रकल्पाला भेट देऊन वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांनी
एकंदर उत्पादन प्रक्रि क्रि या तसेच उत्पादनांची बाजारपेठ या वि वि षयीचा तपशील जाणून घेतला. ‘स्टॅच्यू ऑफ युनि नि टीला’ भेट देऊन वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांनी ऐति ति हासि सि क संदर्भ र्भ व राष्ट्रीय एकात्मता याबाबत बहुमूल्य माहि हि ती प्राप्त केली. शेवटी नर्म र्मदा घाटावरील भावपूर्ण र्ण आरतीने सदर अभ्यासदौ-याची सांगता झाली.
सदर अभ्यासदौऱ्यात मनोहर पेडणेकर, दीक्षा मि मि शाळ, इंदि दि रा नार्वे र्वेकर, गौरी जठार, शशांक नाईक, साईश कोरगावकर या शि शि क्षकवर्गा र्गा र्गाचे वि वि द्यार्थ्यां र्थ्यां र्थ्यां र्थ्यांना यथोचि चि त मार्ग र्गदर्श र्शन लाभले.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें